1
/
of
2
akshardhara
You Are The Best Wife ( यू आर द बेस्ट वाइफ )
You Are The Best Wife ( यू आर द बेस्ट वाइफ )
Regular price
Rs.350.00
Regular price
Sale price
Rs.350.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
ही गोष्ट त्या दोघांची ज्यांचे विचार आणि आदर्शवादी तत्व परस्परविरोधी असतात; पण एकमेकांच्या प्रेमात पडल्यावर दोघेही बदलतात, जास्त छान बनतात. जगाकडे बघायची त्यांची दृष्टी एकमेकांमुळे बदलून जाते. दोघे सुखात, आनंदात असतात; पण दैवाची योजना काही वेगळीच असते. लेखकाची ही स्वत:ची आत्मकथा आहे. संसाराच्या सुखी प्रवासात प्रिय पत्नीचा हातातला हात अर्ध्यावरच सुटून गेल्यावर एकट जगताना त्याने आयुष्याशी केलेला संघर्ष यात आहे. सोबत असतात केवळ जाताना तिने तू सर्वोत्तम पती आहेस, हे काढलेले उदगार. तिचे हे शब्द त्याला बळ पुरवतात. आपलं प्रेम कारण्याच वचन ती गेल्यानंतरही पूर्ण करायला.
ISBN No. | :9789352203765 |
Author | :Ajay K Pandey |
Publisher | :Saket Prakashan Pvt Ltd |
Binding | :paperback |
Pages | :271 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

