Sarvajanik Satya Dharm ( सार्वजनिक सत्य धर्म )
Sarvajanik Satya Dharm ( सार्वजनिक सत्य धर्म )
Regular price
Rs.150.00
Regular price
Sale price
Rs.150.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
एका ईश्वरास भजावे, सद्वर्तनाने वागावे, सर्वांनी बहीणभावंडाप्रमाणे वागावे, सर्व मनुष्याला सारखेच हक्क असावे. जातिभेद नसावा, स्त्रियांना व पुऋषांना सारखे हक्क असावे, अशी परिवर्तनवादी भूमिका जोतीराव फुले यांनी प्रस्तुत पुस्तकातून उदधृत केली आहे. एकंदर सर्व मानवस्त्रीपुरूषांच्या उपयोगी हा गेअंथ पडावा म्हणून या ग्रंथास सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक असे नाव दिले आहे, असे स्वत: महात्मा फुले उदधृत करतात. शूद्रादी अतिशद्रास सत्याची जाण होऊन ते सुस्थितीत येतील, हा या ग्रंथकर्त्याचा निर्मळ उद्देश आहे. या पुस्तकाद्वारे शूद्रादी अतिशूद्रांस आपले जीवन सर्वांगीण दृष्टीने उज्ज्वल करण्यास उपयोगी पडेल.
ISBN No. | :9789352203864 |
Author | :Mahatma Jotirao Phule |
Publisher | :Saket Prakashan Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :152 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |