akshardhara
Majha Mitra Liki ( माझा मित्र लीकी )
Majha Mitra Liki ( माझा मित्र लीकी )
Share
Couldn't load pickup availability
Author: J B S Halden
Publisher: Saket Prakashan
Pages: 136
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Dr Savita Ghate
जे.बी.एस. हाल्डेन हे विज्ञान लोकप्रिय करणार्यांत प्रमुख होते. शास्त्रज्ञ म्हणून त्यांचे विज्ञानातील योगदान शरीरशास्त्र, जीवशास्त्र आणि आनुवंशशास्त्र या तीन क्षेत्रांत आहे. त्यांनी २४ पुस्तके लिहिली. ४०० हून अधिक वैज्ञानिक शोधनिबंध आणि असंख्य लोकाभिमुख लेख त्यांनी लिहिले. त्यांच लोकाभिमुख लिखाण अतिशय सोपं असे. मूळ अर्थामध्ये कोणताही फरक पडू न देता विज्ञानातील संकल्पना अतिशय सुबोध करून मांडण्यात त्यांची हातोटी होती. १९३७ मध्ये ‘माय फ्रेंड मि. लीकी’ प्रथम प्रसिध्द झाले. लहान मुलांसाठी त्यांनी रंगवलेले‘ मिस्टर लीकी’ हे जादूगाराचे विलक्षण पात्र मुले कधीच विसरू शकत नाहीत. आतापर्यंत जवळपास तीन पिढ्यांनी ‘माय फ्रेंड मि. लीकी’ चा आनंद घेतला आहे. अशी पुस्तकं नेहमीच आनंद देतात.
| ISBN No. | :9789352203871 |
| Author | :J B S Halden |
| Publisher | :Saket Prakashan Pvt Ltd |
| Translator | :Dr Savita Ghate |
| Binding | :Paperback |
| Pages | :136 |
| Language | :Marathi |
| Edition | :2023 |
