akshardhara
American Gunhegari ( अमेरिकन गुन्हेगारी )
American Gunhegari ( अमेरिकन गुन्हेगारी )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अमेरिकेत दारूबंदी आली. त्याबरोबर संघटित गुन्हेगारी वाढली. अवैध दारूच्या धंद्यानं कमी पगार असलेल्या पोलिसदलाला आणि सत्तेसाठी हपापलेल्या राजकारण्यांना विकत घेतलं. पुढं दारूबंदी उठली; पण तोपर्यंत संघटित गुन्हेगारीनं पाळंमुळं सर्वदूर पसरवली होती. भारतात काही वेगळं घडलं असंनाही. मुंबईतली संघटित गुन्हेगारी दारूबंदिवरच फोफावली. दोन्हीकडं अशिक्षित आणि अल्पशिक्षित तरूण गुन्हेगारीकडे वळले. त्या दारूबंदीच्या काळात फोफावलेल्या संघटित गुन्हेगारीचे परिणाम आपण आज भोगतोय. राजकारणी आणि संघटित गुन्हेगार यांचे संबंध जसे अमेरिकेत होते तसेच आपल्याकडंही होते, आहजी आहेत. यासाठी जगातल्या सर्वांत जास्त आणि धनिक गुन्हेगार देशातील गुन्हेगारीची माहिती करून घेतली तर आपल्याकडच्या गुन्हेगारीची सुरूवात आणि वळणं आपोआपच लक्षात येतील. म्हणूनच या पुस्तकात अमेरिकन गुन्हेगारीच्या सुरूवातीचा काळ घेतलाय. काही काळानं या क्रूर गुन्हेगारांभोवती दंतकथांचं वलय कसं निर्माण होतं तेही आपल्या लक्षांत येईल.
ISBN No. | :9789352203888 |
Author | :Niranjan Ghate |
Publisher | :Saket Prakashan Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :216 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

