Skip to product information
1 of 2

Gunhegarancha Jag ( गुन्हेगारांचं जग )

Gunhegarancha Jag ( गुन्हेगारांचं जग )

Regular price Rs.202.50
Regular price Rs.225.00 Sale price Rs.202.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

सहज हाती येणारा पैसा, वेगानं होणारं शहरीकरण, दारूबंदीमुळं निर्माण झालेली परिस्थिती, शहरीकरणामुळं माणसांच्या गर्दीत राहूनही येणारी अलिप्तता आणि अनोळख यामुळं माणूस सहजगत्या गुन्हेगार बनतो असा अमेरिकन शास्त्रज्ञांनी निकर्ष काढला. वाढलेल्या पैशाला आलेली प्रतिष्ठा आणि पैसा म्हणजेच यश हे समीकरण, यातून अमेरिकेत वाढलेली गुन्हेगारी याचा उलगडाही या पुस्तकात होईल. दरम्यान गेल्या काही वर्षांत झपाट्यानं आपलं अमेरिकीकरण होऊ लागलं. भ्रष्ट राजकारणी, पोलिसांवर येणार दबाब, पोलिसखात्यातील लाचलुचपत याही गोष्टी वृत्तपत्रांतून वाचायला मिळत असताना ज्यामार्गानं अमेरिका गेली त्या मार्गानच आपण जाऊ नये या जाणेवेतूनच हा लेखनप्रपंच.

ISBN No. :9789352203895
Author :Niranjan Ghate
Publisher :Saket Prakashan Pvt Ltd
Binding :Paperback
Pages :166
Language :Marathi
Edition :2023
View full details