Mughal Sattecha Saripat (मुघल सत्तेचा सारिपाट )
Mughal Sattecha Saripat (मुघल सत्तेचा सारिपाट )
Low stock: 4 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सर्वस्व पणाला लाव औरंगजेब स्वत:लाच म्हणाला. तू राजा होण्यासाठीच जन्माला आला आहेस आणि अविरत कष्ट करणे हीच राजेपद उपभोगण्याची किंमत असते. सतराव्या शतकाच्या मध्यकाळात बिघडलेल्या प्रकृतिस्वास्थ्यामुळे मृत्युशय्येवर पडलेल्या मुघलसम्राट शहाजहानची दारा, शुजा, औरंगजेब आणि मुराद ही चारही मुले सत्ता हस्तगत करण्यासाठी आपसांत झुंजत आहेत. शहाजहानवर अत्यंत कडक बंदोबस्तात उपचार चाललेले असल्यामुळे अफवांचे पीक भरमसाठ वाढते. सम्राट जिवंत आहेत का ? की त्यांच्या मृत्यूची बातमी हेतुपुरस्सरपणे गुप्त राखली जात आहे? साम्राज्यातल्या गुप्तहेरांनी आणि हस्तकांनी चुकीची माहिती आणि अर्धसत्य गोष्टी प्रसारित केल्यामुळे खरेतर भावाभावांमधला तणाव वाढत चालला आहे; त्यामुळे कशाचीच खात्री देता येत नाही.
ISBN No. | :9789353170189 |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Uday Bhide |
Binding | :paperbag |
Pages | :166 |
Language | :Marathi |
Edition | :2018 |