Fish Tales (फिश टेल्स)
Fish Tales (फिश टेल्स)
Low stock: 4 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पाइक प्लेस फिश मार्केटपासून प्रेरणा घेऊन मेरी जेनने आपल्या मरगळलेल्या विभागात कसं चैतन्य आणलं, ही कथा ‘फिश’मध्ये आहे. तर ‘फिश टेल’मध्ये पाइक प्लेस फिश मार्केटपासून प्रेरणा घेतल्यामुळे स्प्रिंट ग्लोबल कनेक्शन सव्र्हिसेस, युनिव्हर्सल फोर्ड टोयोटा, एक हॉस्पिटल आणि अन्य व्यक्तींनी घेतलेली प्रेरणा आणि त्या प्रेरणेमुळे त्या व्यक्तींमध्ये आणि संस्थांमध्ये घडलेले सकारात्मक बदल याच्या कथा आहेत. स्टिफन सी. लन्डिन, जॉन क्रिस्टेन्सेन आणि हॅरी पॉल हे तिघं फिश मार्केटमधील उत्साही वातावरणाने प्रभावित झाले. त्या वातावरणातून जाणवलेली चार तत्त्वं (चैतन्यपूर्ण सहभाग, सौख्याची अनुभूती, तन्मयता, समरसता) त्यांनी एका फिल्म डॉक्युमेंटरीद्वारे मांडली. त्यांच्या परिभाषेत ‘फिश फिलॉसॉफी’ असं नाव दिलं. त्यानंतर ही चार तत्त्वं अधोरेखित करणारी फिश फिलॉसॉफी त्यांनी ‘फिश’ नावाच्या पुस्तकातून कथारूपात मांडली. त्यामुळे ही फिलॉसॉफी जगभर पोहोचली.
ISBN No. | :9789353171094 |
Author | :Stephen Lundin/John Christensen/Harry Paul |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Dr Shuchita Nandapurkar-Phadke |
Binding | :Paperback |
Pages | :168 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2018 |