Skip to product information
1 of 2

akshardhara

Return Of A King ( रिटर्न ऑफ अ किंग )

Return Of A King ( रिटर्न ऑफ अ किंग )

Regular price Rs.535.50
Regular price Rs.595.00 Sale price Rs.535.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

ब्रिटिश सेनेच्या विरोधात १८४२ साली अफगाणी जनतेन धर्मयुध्द पुकारल. परदेशी सत्तेविरुध्दच्या या जोरदार उठावामुळे सार्‍या देशभरात भीषण बंडाच्या ज्वाळा भडकल्या. पाश्चिमात्यांच्या वाट्याला पौर्वात्यांकडून आलेला हा सर्वांत दारूण लष्करी पराजय होता. त्या काळी सर्वोच्च लष्करी ताकद समज्या जाणार्‍या ब्रिटिशांची १८००० लढवय्यांची सेना, भारतीय शिपाई आणि अन्य लष्करी चाकर या सर्वांना अपुरी शस्त्रास्त्र असलेल्या अफगाणी टोळ्यांनी पूर्णत: पराजित केल.

ISBN No. :9789353171377
Publisher :Mehta Publishing House
Translator :Anajani Naravane
Binding :paperbag
Pages :498
Language :Marathi
Edition :2018
View full details