akshardhara
Lalitkalechya Sahavasat (ललितकलेच्या सहवासात)
Lalitkalechya Sahavasat (ललितकलेच्या सहवासात)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
नाट्य चित्रकलेच्या प्रांतात यश आणि प्रसिध्दीच्या शिखरावर असलेल्या अनेक व्यक्ती पुश्री च्या सहवासात आल्या. त्यात केशवराव भोसले(ललितकलादर्शक चे मालक) बापूराव कोल्हटकर(ललितकलादर्शचे उत्तराधिकारी) सवाई गंधर्व (रामभाऊ कुंदगोळकर) नारायणराव राजहंस(बालगंधर्व) मामा वरेरकर(लेखक) बाबूराव पेंटर(चित्रकार) गोविंदराव गो. फाटक, बाबूराव देवभक्त. अशा कलेच्या प्रांतात विहरत असलेल्या दिग्गजांचे व्यक्तिचित्रच पुश्री नी नेमक्या आणि मोजक्या शब्दांत व्यक्त केले आहे. या व्यक्तिचित्रणात त्या त्या व्यक्तीचे गुण दिलखुलासपणे वर्णिले आहेत, तसेच दोषही लपविले नाहीत; तेही परखडपणे स्पष्ट केले आहेत. या सर्व महान व्यक्तींच्या आवर्जून जपलेल्या आठवणी, किस्से थक्क करणारे आहेत..
ISBN No. | :9789353171537 |
Author | :P S Kale |
Binding | :Paperback |
Pages | :168 |
Language | :Marathi |
Edition | :2018 |

