Skip to product information
1 of 2

akshardhara

Kalpanatarang (कल्पनातरंग)

Kalpanatarang (कल्पनातरंग)

Regular price Rs.175.50
Regular price Rs.195.00 Sale price Rs.175.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 1 left

Author:

Publisher:

Pages: 122

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

’कल्पनातरंग’ हा वि.स. खांडेकरांच्या साप्ताहिक वैनतेयमधील विविध स्तंभलेखनाचा संग्रह होय. या साप्ताहिकात खांडेकर ’कणसाचे दाणे’,’बहुरत्ना वसुंधरा’, ’कल्पनातरंग’, ’स्फुट सूचना’ सारख्या अनेक सदरांमधून सातत्याने लिहित असंत. त्या लेखनाचा हा संग्रह. ’कणसाचे दाणे’ तसं माहितीपर सदर. ’विहंगम’ या टोपण नावाने खांडेकर हे सदर लिहित. आपलं अष्टावधानी वाचन वाचकांपर्यंत पोहोचवून त्यांना अष्टपैलू बनवण्याचा हा प्रयत्न.

ISBN No. :9789353171612
Author :V S Khandekar
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :122
Language :Marathi
Edition :Latest
View full details