Skip to product information
1 of 2

akshardhara

Pradnya Ani Pratibha (प्रज्ञा आणि प्रतिभा)

Pradnya Ani Pratibha (प्रज्ञा आणि प्रतिभा)

Regular price Rs.243.00
Regular price Rs.270.00 Sale price Rs.243.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 202

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

हा वि. स. खांडेकरांचा प्रातिनिधिक समीक्षात्मक लेखांचा संग्रह आहे. यात एकूण एकवीस समीक्षात्मक लेख आहेत. ‘सरस्वती मंदिरातील दिवाणी दावा’ या लेखातून खांडेकर मराठी भाषेची बिनतोड वकिली करतात, तर अव्वल इंग्रजी कालखंडानंतर मराठी भाषा व साहित्यास स्वबळ व स्वचेहरा प्राप्त कसा झाला, ते ‘लघुकथा’ आणि ‘मराठी लघुकथा’ या दोन लेखांतून स्पष्ट करतात. तसेच त्यांच्या स्वत:च्या ‘ययाति’, ‘उल्का’, ‘कांचनमृग’ या कादंबर्‍यांवरही त्यांनी लेख लिहिले आहेत. साहित्य संमेलनांवरही त्यांनी भाष्य केलं आहे. तर हे सगळेच लेख खांडेकरांची काव्य-शास्त्र-विनोदाची जाण, त्यांची अभ्यासू, स्वागतशील वृत्ती, मराठीविषयीचं प्रेम, त्यांचा दांडगा व्यासंग इ. गुणांचं दर्शन घडवणारे आहेत आणि पुढील पिढीसाठी मार्गदर्शक आहेत. ते अवश्य वाचले पाहिजेत.

ISBN No. :9789353171636
Author :V S Khandekar
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :202
Language :Marathi
Edition :Latest
View full details