Sahityapratibha Samarthya Ani Maryada (साहित्यप्रतिभा सामर्थ्य आणि मर्यादा)
Sahityapratibha Samarthya Ani Maryada (साहित्यप्रतिभा सामर्थ्य आणि मर्यादा)
Regular price
Rs.144.00
Regular price
Rs.160.00
Sale price
Rs.144.00
Unit price
/
per
Low stock: 1 left
Share
Author:
Publisher:
Pages: 126
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
हा वि. स. खांडेकरांचा व्यक्तिकेंद्रित, परंतु साहित्याच्या अंगाने लिहिलेला समीक्षात्मक लेखसंग्रह होय. यात खांडेकरांनी आपल्या पूर्व व समकालीन नाटककार, कवी, कथाकार असलेल्या सुहृद साहित्यिकांच्या वाङ्मय व व्यक्तिविचारांची प्रज्ञा व प्रतिभा अशा दुहेरी अंगाने स्वागतशीलपणे परंतु नीरक्षीर न्यायविवेकी समीक्षा केली आहे. समकालीनांविषयीची आस्था व्यक्त करणारे हे लेखन सुहृदांचे व्यक्तिगत व वाङ्मयीन योगदान अधोरेखित करते, ते गुण-दोषांसकट! म्हणून प्रज्ञावंत साहित्यिकांची प्रतिभा मूल्यांकित करण्याचा वस्तुपाठ समजून या टीकालेखनाकडे पाहिले जाते. स्वागतशील, आस्वादक समीक्षा लेखनाचा आदर्श ज्यांना अनुसरायचा असेल, त्यांना ‘प्रतिमा आणि प्रतिभा’ प्रतिदर्श ठरावा.
View full details
ISBN No. | :9789353171667 |
Author | :V S Khandekar |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :126 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |