akshardhara
Anandtarang (आनंदतरंग)
Anandtarang (आनंदतरंग)
Share
Couldn't load pickup availability
Author: Gretchen Rubin
Publisher: Mehta Publishing House
Pages: 308
Edition: latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator:Ashwini Tapikir Kanthi
पावसाळ्यातल्या एका दुपारी ग्रेचेन रुबिनला अचानक साक्षात्कार झाला आणि तो देखील एका अनपेक्षित ठिकाणी-बसमध्ये. तिला जाणवले की, दिवस मोठे असतात, पण वर्षे छोटी असतात. वेळ निघून जात आहे, आणि महत्वाच्या गोष्टींवर मी पुरेसे लक्ष देत नाही आहे. त्याक्षणी तिने पुढचे एक वर्ष तिच्या ‘हॅपीनेस प्रोजेक्ट’ला वाहून घेतले. आनंदी कसे व्हावे या विषयी युगानयुगे अनुभवातून आलेले शहाणपण, हल्लीचे शास्त्रशुद्ध संशोधन आणि वेगवेगळ्या संस्कृतीमधून मिळवलेली माहिती, हे सगळे वापरून रुबिन तिच्या आनंदी होण्याच्या प्रयत्नांचा बारा महिन्याचा प्रवास तिच्या रोचक आणि खिळवून टाकणार्या शैलीत वर्णन करते. या प्रवासात तिला बर्याच गोष्टी जाणवल्या - नाविन्य आणि आव्हाने यातून आनंद निर्माण होतो, योग्य प्रकारे वापरला तर पैसादेखील आनंद देऊ शकतो, तुमच्या आजूबाजूचे नेटकेपण तुम्हाला मनःशांती देऊ शकते आणि छोट्यातले छोटे बदल खूप मोठा फरक घडवून आणतात.
| ISBN No. | :9789353171919 |
| Author | :Gretchen Rubin |
| Publisher | :Mehta Publishing House |
| Translator | :Ashwini Tapikir Kanthi |
| Binding | :Paperback |
| Pages | :308 |
| Language | :Marathi |
| Edition | :1st/2019 |
