akshardhara
Antaral Spardha (अंतराळ स्पर्धा)
Antaral Spardha (अंतराळ स्पर्धा)
Share
Couldn't load pickup availability
Author: Atul Kahate
Publisher: Mehta Publishing House
Pages: 208
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
या सगळ्याची निर्मिती कोपर्निकस, गॅलिलिओ, न्यूटन, आईनस्टाईन यांच्यासारख्या महामानवांनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालल्यामुळे साध्य झाली असली तरी तिचा कळस विसाव्या शतकाच्या मध्यावर झाला. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यात सुरू झालेल्या शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही महासत्तांमध्ये एकमेकांवर हरप्रकारे कुरघोडी करण्यासाठीची रस्सीखेच सुरू झाली. याचाच एक भाग अंतराळावर हुकमत गाजवण्याचा होता. कहर म्हणजे हिटलरच्या नाझी राजवटीत यासाठीच्या तंत्रज्ञानाची पाळंमुळं रचली गेली, हे ऐकून आपण सर्दच होऊ. अंतराळामध्ये प्रथम जाण्यासंबंधीच्या या स्पर्धेची अत्यंत रोमहर्षक, चित्तथरारक, भारावून सोडणारी आणि वेगळ्याच विश्वात नेणारी कहाणी म्हणजे अंतराळ स्पर्धा
| ISBN No. | :9789353172091 |
| Author | :Atul Kahate |
| Publisher | :Mehta Publishing House |
| Binding | :Paperback |
| Pages | :208 |
| Language | :Marathi |
| Edition | :1st/2019 |
