Ashich Kahi Pan ( अशीच काही पान )
Ashich Kahi Pan ( अशीच काही पान )
Share
Author:
Publisher:
Pages: 92
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
सरस्वतीबाई राजवाडे म्हणजे अदभुत कादंबरीतल्या नायिका किंवा आकाशातुन या भूतलावर अवतरलेल्या जणू शापग्रस्त अप्सराच ! आपल्या असामान्य रूपामुळे काही काळासाठी त्या रंगभूमीवर झळकल्या. वाद्यवृंदाबरोबर गायिका म्हणून बालवयातच त्यांनी भारतभर प्रवास केला. पंधराव्या वर्षी त्या अंबिकापती रायशास्त्री राजवाडे या उच्चपदस्थ अधिकार्यांशी विवाहबध्द झाल्या. त्यांनी श्रीमंत संसाराच्या सुखाबरोबरच एकान्तवासाच दु:खही अनुभवल. या कालखंडात त्यांनी अनेक भाषा आत्मसात केल्या. त्यांनी तमिळमध्ये पहिली कथा लिहिली. त्यानंतर त्यांनी कन्नडमध्ये कथा लिहायला सुरूवात केली. त्यांनी स्वत: स्त्रियांसाठी सुप्रभात नावाच मासिकही चालवल. सरस्वतीबाईंच जीवनचरित्र म्हणजे जीवनभर प्रेमाचा शोध घेत, एकाकी जगत एकान्ताकडे वळलेल्या एका जिवाची कथा !
ISBN No. | :9789353172114 |
Author | :Vaidehi, saraswatibai rajwade |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Uma Kulkarni |
Binding | :paperback |
Pages | :92 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |