Skip to product information
1 of 2

akshardhara

As I See Netrutva Ani PraShasan (अज आय सी नेतॄत्व आणि प्रशासन )

As I See Netrutva Ani PraShasan (अज आय सी नेतॄत्व आणि प्रशासन )

Regular price Rs.216.00
Regular price Rs.240.00 Sale price Rs.216.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 5 left

Author:

Publisher:

Pages: 240

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Madhuri Shanbhag

आपल्या स्पष्ट आणि निडर स्वभावाला अनुसरून डॉ. किरण बेदी अनुभवाला आलेल्या अनेक आक्षेपार्ह बाबींवर, भावलेल्या विषयांवर कळकळीने लिहित असतात. साध्या अनलंकृत शैलीतील हे लेखन सामाजिक अन नैतिक विषयावरील त्यांची मते मांडत असते. या विषयांवर जनतेने जागॄत होऊन विचार करावा, सजग व्हावे आणि एकत्र होऊन कृतिशील व्हावे हा हेतू मनात धरून त्या लिहीत असतात, देशातील सर्वसामान्यांना माहीत असलेल्या, नसलेल्या समस्यांवर लिहिलेले वाचताना, वाचकांना डॉ. किरण बेदींची एक संवेदनशील अधिकारी म्हणून ओळख होते. त्यांचे लिखाण वाचकांना सरकार, प्रशासन याबद्दल विचारप्रवॄत्त करते.

ISBN No. :9789353172831
Author :Kiran Bedi / Madhuri Shanbhag
Publisher :Mehta Publishing House
Translator :Madhuri Shanbhag
Binding :Paperback
Pages :240
Language :Marathi
Edition :Latest
View full details