akshardhara
Cure ( क्युअर )
Cure ( क्युअर )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सातोशी माचिता हा जपानमधल्या क्योटो युनिव्हर्सिटीमध्ये पूर्वी संशोधन करत असलेला एक शास्त्रज्ञ, नातेवाईकांसकटच बेकायदा अमेरिकेत पळून जातो. जैवतंत्रज्ञानामधल प्लुरिपोटंट स्टेम सेल्सच अत्यंत महत्वाच त्याला अगणित पैसा मिळवून देणार पेटंट मिळवण्याच स्वप्न तो पाहत असतो; पण त्याआधीच न्यू यॉर्कमधक्या एका सब वे ट्रेन प्लॅटफॉर्मवर त्याचा गूढ मृत्यू होतो. त्याचा मृत्यू नैसर्गिक होता की ती हत्या होती, हे शोधून काढण्याचा निर्धार न्यू यॉर्कमधील मेडिकल एक्झॅमिनर लॉरी मॉंटगोमेरी करते तिच्या सहकार्यांचा आणि पती जॅक स्टेपल्टनचा सल्ला न मानता. पण पडद्यामागे काम करणारी अशी काही माणस आहेत, की ज्यांना तिला सातोशीच्या केसपासून दूर ठेवायचय. धमक्यांना न जुमानता लॉरी आपल काम पुढे रेटत राहते. पण अगदी अचानक तिच्या लहानग्या बाळाच जेजेच अपहरण होत आणि बाळाच्या नॅनीचा खून होतो. आता लॉरीपुढे दुहेरी आव्हान उभ आहे सातोशीच्या मृत्यूचा छडा लावायचा, आणि जेजेचा जीव वाचवायचा! आपल्या लहानग्या बाळाचा जीवघेणा रोग बर्याचशा प्रमाणात बरा झाल्यानंतर मार्कर ची नायिका लॉरी मॉटगोमेरी ओसीएमईमध्ये आपल्या फॉरेन्सिकच्या शवविच्छेदनाच्या कामावर परत रुजू होते आणि तिच्यासमोर आलेली पहिलीच केस एखाद्या कठीण कोड्यासारखी जटिल ठरते. हा नैसर्गिक मृत्यू नसून हत्या असण्याची शंका तिला येते. आणि मग सुरु होत एक भयंकर थरारनाट्य संघटित गुन्हेगारी, अपहरण , हाव...
ISBN No. | :9789353172992 |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Anil Kale |
Binding | :paperbag |
Pages | :383 |
Language | :Marathi |
Edition | :2019 |

