NaN
/
of
-Infinity
akshardhara
Twelve Red Herrings ( ट्वेल्व्ह रेड हेरिंग्ज )
Twelve Red Herrings ( ट्वेल्व्ह रेड हेरिंग्ज )
Regular price
Rs.300.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.300.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
तुरुंगात खितपत पडलेल्या एका कैद्याची खात्री असते की, ज्याच्या खुनाचा त्याच्यावर आरोप आहे, तो माणूस जिवंत आहे...
एक धोकादायक वाटणारा माणूस एका महिला ड्रायव्हरचा हायवेवर पाठलाग करतो ....
एका तरूण कलावतीला आयुष्यातली सर्वांत मोठी संधी मिळते...
एक चंचल सुंदरी चतुराईन वाढदिवसाची भेट मिळवते...
सद्दाम हुसेनन मृत्युदंड फर्मावलेल्या एका इराकी माणसावर त्याच्या इच्छेविरुध्द मातृभूमीला भेट द्यायचा प्रसंग येतो...
चतुर मांडणी, अनोखी व्यक्तिमत्त्व आणि कल्पक कथानक असलेल्या या बारा कथांचा शेवट मात्र अनपेक्षित होतो.
ISBN No. | :9789353173005 |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Dr Dervdatta Ketkar |
Binding | :paperbag |
Pages | :220 |
Language | :Marathi |
Edition | :2019 |