Prabhavshali Sambhashanacha Jhadpat Va Sopa Marga ( प्रभावशाली संभाषणाचा झटपट व सोपा मार्ग )
Prabhavshali Sambhashanacha Jhadpat Va Sopa Marga ( प्रभावशाली संभाषणाचा झटपट व सोपा मार्ग )
Share
Author:
Publisher:
Pages: 200
Edition:
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Shubhada vidwans
तुमच्या कल्पना प्रभावीपणे मांडा आणि त्याच वेळी इतरांशी सुसंवाद साधा अत्यंत महत्वच्या बाबींवर प्रकाशझोत टाकणारे आणि काळानुरूप सुधारित करण्यात आलेले हे पुस्तक ज्याने अक्षरश: लाखो लोकांना अधिक यशाच्या मार्गावर नेले, हे तुम्हाला वक्ता म्हणून इतरांशी जास्तीत जास्त प्रभाव कसा टाकायचा ते शिकवते. तसेच इतरांना आपल्या मताशी सहमत कसे करून घ्यायचे व रोजच्या रोज खालील परिस्थितीत प्रभावीपणे कसे बोलायचे ते शिकवले.
१. एखाद्या मीटिंगचे अध्यक्षपद भूषविताना .
२. खरेदीदारांच्या मीटिंगमध्ये आपले उत्पादन कसे सर्वोत्तम आहे हे पटवून देताना.
३. एखादा विषय समजावून देण्याचे कौशल्य शिकवताना. देणग्या गोळा करण्यासाठी लागणारे भाषण करताना.
४. एखादा पुरस्कार स्वीकारताना.
५. सार्वजनिक मेळाव्यात बोलताना.
लाजाळू आणि भिडस्तपणाची आत्मविश्वासाबरोबर अदलाबदली करा, समोरच्याचे मन कसे वळवायचे ते शिकून घ्या. लोकांकडून एखादी कृती करून घ्या, लोकांना माहिती द्या, त्यांच्यावर प्रभाव पाडा, त्यांची खात्री पटवून द्या, त्यांचे मनोरंजन करा.
ISBN No. | :9789353173265 |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Shubhada vidwans |
Binding | :paperback |
Pages | :200 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |