Skip to product information
1 of 2

akshardhara

The Greater Goal (द ग्रेटर गोल)

The Greater Goal (द ग्रेटर गोल)

Regular price Rs.192.00
Regular price Rs.240.00 Sale price Rs.192.00
-20% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

कंपनीचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी पेलताना अ‍ॅलेक्सला आपल्या व्यावसायिक व कौटुंबिक जीवनातील अयशस्विता प्रकर्षाने जाणवत असते. अशातच त्याला जीवघेणा अपघात होतो. अपघातातून वाचलेल्या अ‍ॅलेक्सला कंपन्यांसाठी सल्लागार व विशेष तज्ज्ञ सल्लागार म्हणून काम करणारा क्विन मॅक्डगॉल मार्गदर्शक म्हणून भेटतो. तो अ‍ॅलनला पाच महत्त्वाच्या आचरण पद्धती सांगतो. त्या आचरण पद्धतींचा सखोल अभ्यास आणि अवलंब करून अ‍ॅलनचं व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवन कसं बहरतं, याची मनोवेधक आणि मार्गदर्शक कहाणी आहे ‘द ग्रेटर गोल.’
ISBN No. :9789353174101
Author :Ken Jennings
Publisher :Mehta Publishing House
Translator :Revati Sapre
Binding :Paperback
Pages :138
Language :Marathi
Edition :1st/Feb 2020
View full details