Ithe Kuni Nahi (इथे कुणी नाही)
Ithe Kuni Nahi (इथे कुणी नाही)
Regular price
Rs.175.50
Regular price
Rs.195.00
Sale price
Rs.175.50
Unit price
/
per
Low stock: 4 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सुलेमान-सकीनाची मुलगी भवानीचं यासीनशी लग्न ठरलंय... लग्नानंतर नाव बदलण्याला तिचा विरोध... ती दत्तक असल्याचं तिला समजतं आणि ती खर्या आई-वडिलांचा शोध घेते... तिची आई असते आता एक संपन्न, प्रतिष्ठित स्त्री... तर वडील यशस्वी, प्रसिद्ध अॅडव्होकेट... जन्मदात्यांना भेटून भवानी आपल्या दत्तक माता-पित्याकडे परतते... नियतीच्या अगम्यतेची जाणीव झालेल्या भवानीचा नाव न बदलण्याचा हट्ट संपलाय... पण तोपर्यंत यासीनचं लग्न झालंय... अर्थपूर्ण कादंबरी
View full details
ISBN No. | :9789353174231 |
Author | :Dinkar Joshi |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Pratibha Katikar |
Binding | :Paperback |
Pages | :126 |
Language | :Marathi |
Edition | :1st/Feb 2020 |