Skip to product information
1 of 2

akshardhara

Halwai (हलवाई)

Halwai (हलवाई)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 4 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

The Vendor of Sweets या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद । वयाच्या साठाव्या वर्षी जगन नावाच्या विधुर, सधन हलवायाला आपल्या व्यापारातील मोठा नफा गांधींजींच्या उच्च तत्त्वप्रणालीशी युक्तीने जोडता येत होता. त्याचा मुलगा माली हा जणू त्याच्या डोळ्याची बाहुलीच. मालीविषयी जगनला इतके प्रचंड प्रेम की ते प्रसंगी अडचणीत टाकणारे हास्यास्पद व अनावश्यक वाटावे.

ISBN No. :9789353174316
Author :R K Narayan
Publisher :Mehta Publishing House
Translator :Dr Shrimati Madiman
Binding :Paperback
Pages :164
Language :Marathi
Edition :1st/Feb 2020
View full details