Skip to product information
1 of 2

akshardhara

No Not Never (नो नॉट नेव्हर)

No Not Never (नो नॉट नेव्हर)

Regular price Rs.405.00
Regular price Rs.450.00 Sale price Rs.405.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 5 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

ही कहाणी आहे व-हाड विदर्भातल्या दोन मुलींची. गुणी, सोज्ज्वळ आणि गरीब राणीची आणि श्रीमंत कुटुंबातल्या हटखोर मंकीची. राणीच्या घरची परिस्थिती नसतानाही मंकीच्या वडिलांच्या दयेमुळे तिला पुढील शिक्षणाची संधी मिळते. बारावीनंतर इंजिनिअरिंग करण्यासाठी या दोघी पुण्यासारख्या महानगरात दाखल होतात. या महानगराचे रागरंग, इंजिनिअरिंग महाविद्यालयातील खळबळजनक वातावरण आणि दोघींचा परस्परविरोधी स्वभाव यातून या कथानकाला वेगवेगळी वळणं मिळत जातात.

Author :Babarao Musale
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :328
Language :Marathi
Edition :2020
View full details