Ayushyacha Nava Dav (आयुष्याचा नवा डाव)
Ayushyacha Nava Dav (आयुष्याचा नवा डाव)
Regular price
Rs.265.50
Regular price
Rs.295.00
Sale price
Rs.265.50
Unit price
/
per
Low stock: 1 left
Share
Author:
Publisher:
Pages: 220
Edition:
Binding:
Language:
Translator:Sarita Athavale
नैराश्यातनं होणाऱ्या आत्महत्यांमध्ये भारत जगात आघाडीवर आहे; पण तरी मानसिक आरोग्याबद्दल मोकळेपणाने बोललं जात नाही. हे पुस्तक नैराश्यासारख्या महत्त्वपूर्ण विषयावरचं आपलं मौन सोडायला लावतं. डॉ. शेलजा सेन यांचा मानसिक आरोग्य क्षेत्रातला प्रदीर्घ अनुभव, त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनुभवलेल्या केसेस या पुस्तकात गोष्टीरूपात समोर येतात. या गोष्टींतून आणि रुग्णांबरोबरच्या त्यांच्या संवादांतून आपल्यालाही मानसिक दुखण्यावर इलाज सापडत जातो. मानसिक अनारोग्याबाबतची लांच्छनाची भावना, लाज यांच्याविरोधात आवाज उठवत हे पुस्तक एक संवादी मैत्री बहाल करतं.
ISBN No. | :9789353175153 |
Translator | :Sarita Athavale |
Binding | :Paperback |
Pages | :220 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |