Skip to product information
1 of 2

akshardhara

Shubh Shubhmangal (शुभ शुभमंगल)

Shubh Shubhmangal (शुभ शुभमंगल)

Regular price Rs.355.50
Regular price Rs.395.00 Sale price Rs.355.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

शुभ शुभमंगल हे पुस्तक वैवाहिक जीवनाबद्दलच्या तुमच्या चुकीच्या समजुतींना जोरदार धक्का देऊन अतिशय समर्पक स्पष्टीकरण देत खुलासा देत हेच नमूद करत की वैवाहिक सौख्याची गुपित जेवढ्या गुंतागुंतीची भासतात तेवढी ती प्रत्यक्षात नसतात समजा तुमचे नव्याने नातेसंबंध जुळू पाहत आहेत किंवा विवाहबंध तुटण्याच्या बेतात आहेत अशा प्रत्येक व्यक्तीसाठी वैवाहिक जीवनाबद्दलच्या या शास्त्रशुध्द माहितीमधून मिळणारे धडे तुमच्या सुरूवातीच्या प्रणयराधनाच्या काळामधला तुमचा उल्हास आशावाद नव्याने प्राप्त करून देण्यात तुमची मदत करतील आणि तुमच्या आयुष्यामधल सर्वांत महत्त्वाच नात अधिकाधिक समृध्द करण्यासाठी मार्गदर्शन करतील.

ISBN No. :9789353175269
Author :Tara Parker Pope
Translator :Usha Mahajan
Binding :Paperback
Pages :395
Language :Marathi
Edition :2021
View full details