Factory Girls (फॅक्टरी गर्ल्स )
Factory Girls (फॅक्टरी गर्ल्स )
Regular price
Rs.445.50
Regular price
Rs.495.00
Sale price
Rs.445.50
Unit price
/
per
Low stock: 5 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
चीनमध्ये अंदाजे १३ कोटी स्थलांतरित कामगार आहेत. त्यांपैकी जवळजवळ सगळेच तिशीच्या आतले आहेत. फॅक्टरी गर्ल्स पुस्तकामध्ये लेस्ली टी छांग यांनी प्रामुख्याने दोन तरुणींची जीवनकथा उलगडून या कामगारांची कहानी मांडली आह. तोंगकुआन या औद्योगिक शहरामध्ये या दोघी तरुणी करिअरमध्ये असेम्ब्ली लाइनपासून मोठी झेप घेण्याच्या प्रयत्नांत असतानाच्या तीन वर्षातला त्यांचा जीवनसंघर्ष लेखिकेन त्यांच्या सोबत राहून प्रत्यक्ष अनुभवला.
ISBN No. | :9789353175290 |
Author | :Leslie T Chang |
Translator | :Gauri Deshpande |
Binding | :Paperback |
Pages | :384 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |