The Railwayman (द रेल्वेमॅन )
The Railwayman (द रेल्वेमॅन )
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
साक्षात मृत्यू समजल्या गेलेल्या बर्मा ते सियाम दरम्यानच्या रेल्वेलाइनच्या बांधकामात ज्या हजारो युध्दबंद्यांना सक्त आणि निर्दयपणे मजुरी करण्यास भाग पाडण्यात आले होते, त्यांपैकी एक कैदी होता एरिक लोमॅक्स. अतिशय निर्घृण व अनन्वित अत्याचार त्याने अनेक वर्षांच्या बंदीवासात सोसले. त्यानंतर कधीतरी त्याची भेट पॅटीशी झाली. पॅटीने त्याला मदत करण्याचा चंग बांधला. त्याच्या अंतर्मनात उच्छाद मांडणार्या अनेक पाशवी सैतानांचा बीमोड करण्याचा तिने विडा उचलला आणि तिच्या खंबीर साथीमुळे तब्बल पन्नास वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीतनंतर एरिकला त्याचा छळ करणार्यांना भेटण्याची संधी प्राप्त झाली. त्यांना जाब विचारण्याचा सुदिन त्याच्या आयुष्यात आला.
ISBN No. | :9789353175313 |
Author | :Eric Lomax |
Translator | :Uday Buwa |
Binding | :Paperback |
Pages | :252 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |