The Mute Anklet (द म्यूट अँक्लिट्)
The Mute Anklet (द म्यूट अँक्लिट्)
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
हिंदुस्थानातील अठराव्या शतकाचा काळ. म्हैसूर संस्थान आणि ईस्ट इंडिया कंपनीमधील तिसरे इंग्रज म्हैसूर युध्द निर्णायक अवस्थेत. ब्रिटिशांचा मोर्चा बंगलोरकडे. टिपू सुलतान युध्दाच्या धुमश्चक्रीत. अशा परिस्थितीत उमा ब्रुक या सौंदर्यवतीच्या व्यक्तिगत जीवनात वादळ उठलय. ती एका इंग्रज माणसाची मुलगी असून, म्हैसूरच्या महाराजांच्या छत्रछायेखाली राहत आहे. ब्रिटिश सैन्यातील कॅप्टन अॅश्टन ट्रेव्हेलियनशी तिने विवाह करावा अशी महाराजांची इच्छा परंतु तिच्या जन्माच्या घटनेने तिचे पूर्वग्रहदूषित झालेले मन आणि हिंद्स्थानविषयीचा तिचा परकोटीचा जिव्हाळा यामुळे एका ब्रिटिश माणसाबरोबर आयुष्य काढण्यास तिचा नकार. याउअलट ट्रेव्हेलियनला युध्दातील कूट नीतीमुळे या विवाहाला संमती देणे भाग पडले आहे. काय होणार त्यांच्या नात्याचे? उमा तिचा आकसयुक्त, पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन बदलू शकेल? आणि अॅाश्टन आपली उदासीनता दूर सारून दुसर्यां च्या सुखदु:खात सहभागी होऊ शकेल? त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे एका भव्य ऎतिहासिक संघर्षमय कालखंडात व्यक्तीव्यक्तींमधील नाती जोपासायाला संधी मिळेल का? ऎतिहासिक पार्श्वभूमीवर रंगलेल भावनाट्य.
ISBN No. | :9789353175337 |
Author | :Radhika Nathan |
Translator | :Madhuri Pranjape |
Binding | :Paperback |
Pages | :306 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |