akshardhara
Shanghaichya muli (शांघायच्या मुली)
Shanghaichya muli (शांघायच्या मुली)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
१९३७ चे शांघाय आशिया खंडाचे पॅरिस एकवीस वर्षाची पर्ल चीन आणि तिची धाकटी बहीण मे. दोघीजणी मजेत जीवन जगत असतात. दोघीही सुंदर, आधुनिक आणि बिनधास्त. अचानक एक दिवस त्यांचे वडील त्यांना सांगतात, की त्यांनी आपली सगळी संपत्ती जुगारात उडवून टाकली आहे आणि अमेरिकेतल्या लॉस एंजेलिस मधून बायका शोधण्यासाठी शांघायला आलेल्या दोन उपवधू तरूणांना, त्यांनी पर्ल आणि मे यांना विकून टाकल आहे. त्याच वेळेला जपानने टाकलेल्या अणुबॉम्बमुळे त्यांचे लाडके शहर उदध्वस्त होते आणि अशा परिस्थितीत या दोन तरूण मुली चीनच्या गावातून अमेरिकेच्या किनार्यापर्यंत प्रवासाला निघतात. त्यांचे एकमेकींवर अतूट प्रेम तर असतेच, पण बहिणी बहिणीतील मत्सर आणि असूया ही असते. या प्रवासात त्या एकमेकांसाठी असीम त्याग करतात. त्यांना अशक्य कोटीतले निर्णय घ्यावे लागतात. जीवन बदलून टाकणारे, उदध्वस्त करणारे गुपित सांभाळावे लागते. आणि या सगळ्यातून जात असतानाही या विलक्षण कादंबरीच्या दोन्ही नायिका आपली शांघायच्या मुली ही मूळ ऒळख हरवू देत नाहीत.
ISBN No. | :9789353175344 |
Author | :Lisa See |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Sunanda Amarapurakar |
Binding | :Paperback |
Pages | :398 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |