The Innocent Man (द इनोसंट मॅन)
The Innocent Man (द इनोसंट मॅन)
Regular price
Rs.450.00
Regular price
Rs.500.00
Sale price
Rs.450.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
ओल्काहोमामधील अडा या छोट्या गावातला रॉन विल्यमसन हा त्याच्या कॉलेजचा एक स्टार खेळाडू होता. जेव्हा त्याने आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी गाव सोडल तेव्हा असच वाटल होत की तो आपल्या देदीप्यमान कारकिर्दीच्या दिशेनेच वाटचाल करतो आहे, पण अनेक वर्षाच्या दारू ड्रग्ज आणि बायका यांचा अतिरेक आणि जखमा यांनी झालेल्या अपरिमित हानीमुळे तो उदास एकांडा भरकटल्यासारखा आडा या आपल्या गावी परत येतो.
ISBN No. | :9789353175375 |
Author | :John Grisham |
Translator | :Sanjay Gadakari |
Binding | :Paperback |
Pages | :380 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |