NaN
/
of
-Infinity
akshardhara
Amap Pani (अमाप पाणी)
Amap Pani (अमाप पाणी)
Regular price
Rs.324.00
Regular price
Rs.360.00
Sale price
Rs.324.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सँडी आणि त्याचा जुळा भाऊ डेनीस, हे दोघे मरी कुटुंबाचे अत्यंत व्यावहारिक आणि नेहमीच वास्तवाला धरून राहणारे सदस्य. शास्त्रज्ञ आई-बाबांच्या, टेसरॅक्ट किंवा फॅरॅडोली यासारख्या पूर्णपणे सैद्धांतिक विषयांवरील चर्चेकडे त्या दोघांनी कधीही फारसं लक्ष दिलं नव्हतं. आता मात्र सँडी आणि डेनीससोबत अशी घटना घडली आहे, की त्यामुळे त्यांची विश्वास ठेवण्याची क्षमता अधिकच विस्तारली गेलीय. ज्या मरुवनाला त्यांनी आपलं घर मानलं होतं, त्या मरुवनावर नैसर्गिक आपत्तीचं संकट घोंगावू लागल्यावर, त्यांच्या स्वत:च्या काळात परत येण्याचा मार्ग ते शकतील का?
ISBN No. | :9789353175412 |
Translator | :Mugdha Gokhale |
Binding | :Paperback |
Pages | :296 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |