Skip to product information
1 of 2

akshardhara

Daratil Vadal (दारातील वादळ)

Daratil Vadal (दारातील वादळ)

Regular price Rs.243.00
Regular price Rs.270.00 Sale price Rs.243.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

तो ड्रॅगन म्हणजे प्रोगिनॉस्कीस असतो. अनेक पंख, अनेक डोळे, हवा आणि आगीचा बनलेला प्रोगिनॉस्कीस देवदूत असतो. मेग, प्रोगिनॉस्कीस, आणि तिचा मित्र कॅल्विन, यांच्यावर चार्ल्स वॉलेसचा जीव वाचवायची जबाबदारी येते. त्यासाठी त्यांना चार्ल्सच्या शरीरात खोल जाऊन सृष्टीचा तिरस्कार करणाऱ्या इक्थ्रॉयचा पराभव करणं भाग पडतं. शिवाय त्यांना निर्मितीची लय, अतीव सुंदर असा सुसंवाद, आनंद आणि विश्वाचं मधुर गीत हे सगळं पुन्हा प्रस्थापित करायचं असतं.
ISBN No. :9789353175436
Translator :Mugdha Gokhale
Binding :Paperback
Pages :270
Language :Marathi
Edition :2021
View full details