Vegane Kalnara Graha (वेगाने कलणारा ग्रह)
Vegane Kalnara Graha (वेगाने कलणारा ग्रह)
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Low stock: 4 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
तो होता गॉडियर नावाचा एकशिंगी, काल-प्रवासी घोडा. समयरूपी वाऱ्यावर स्वार होऊन त्या दोघांना भूतकाळात प्रवास करावा लागणार होता. भूतकाळात जाऊन त्यांना 'बदलण्यायोग्य म्हणजेच भूतकाळातला असा नेमका क्षण, किंवा घटना शोधून काढायची होती, की ज्यामुळे पुढील सगळ्या घटना क्रमवार बदलत जाऊन त्याचा भविष्यावर परिणाम होईल. त्यामुळेच आपल्या, वेगानं कलत जाणाऱ्या, पृथ्वीनामक लहानशा ग्रहाचं भवितव्य सुरक्षित होणार होतं. एकाच वेगवान गतीशी एकरूप झालेला एकशिंगी घोडा, वारा आणि एका मुलाची अद्भुत कथा.
ISBN No. | :9789353175474 |
Translator | :Mugdha Gokhale |
Binding | :Paperback |
Pages | :241 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |