NaN
/
of
-Infinity
akshardhara
Anukul Kal (अनुकूल काळ)
Anukul Kal (अनुकूल काळ)
Regular price
Rs.360.00
Regular price
Rs.400.00
Sale price
Rs.360.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पॉली ओ'कीफ नुकतीच तिच्या आजी-आजोबांच्या घरी राहायला आलेली असते. तिचे आजोबा-आजी म्हणजे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ ॲलेक्स आणि केट मरी. पॉली तिच्या वर्तमानकाळापासून तीन हजार वर्षे आधीच्या भूतकाळात भरकटत जाते. 'बहुतेक तो अपघात नसावाच'... असं तिला दोन डूइड्स सांगतात. ते तिला सांगतात : 'जेव्हा जेव्हा काळाचं द्वार उघडतं, तेव्हा तेव्हा त्याला निश्चित कारण असतं. 'पॉली आणि तिचा गंभीर आजारी मित्र झंकरी, भूतकाळात गेल्यावर लगेच काळाचं दार बंद होतं, तेव्हा त्यामागचं कारण स्पष्टपणे समजू लागतं. काळाचं दार पुन्हा खुलं होईपर्यंत अशा निराशाजनक काळात पॉली स्वतःला जिवंत ठेवू शकेल का? ते दार उघडलं तरच ते घरी परत येऊ शकणार आहेत.
ISBN No. | :9789353175498 |
Translator | :Mugdha Gokhale |
Binding | :Paperback |
Pages | :303 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |