Skip to product information
1 of 2

akshardhara

Besharam (बेशरम)

Besharam (बेशरम)

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 4 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आपली जन्मभूमी सोडून जगाच्या कानाकोपर्‍यात परक्या मुलखात परक्या संस्कृतीत रूजू पाहणारी असंख्य माणस तसलिमा नासरिन यांची ही कादंबरी अशा माणसांच प्रतिनिधित्व करते.तसलिमा यांनी स्वत: ते जगण जवळून अनुभवलेल आहे. त्यांच्या जगप्रसिध्द लज्जा कादंबरीसाठी त्यांना कट्टरपंथीयांनी देश सोडायला लावला. या कादंबरीत त्यांनी अशाच आपल्या मुळांपासून उखडलेल्या जीवनाची मार्मिक आणि विचारोत्तेजक गोष्ट सांगितली आहे.

ISBN No. :9789353175511
Author :Taslima Nasrin
Publisher :Mehta Publishing House
Translator :Manjiri Dhamankar
Binding :Paperback
Pages :248
Language :Marathi
Edition :2021
View full details