akshardhara
Akherachi Ladhai (अखेरची लढाई)
Akherachi Ladhai (अखेरची लढाई)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
नाना फडणीस म्हणजे चातुर्य, द्रष्टेपण, धोरणीपणा, अनुभव आणि मुत्सद्दीपणा या गुणांचा एक अनोखा संगम. नारायणरावांच्या हत्येनंतर उणीपुरी दोन तपे पेशवाईचा कारभार सांभळणारे सवाई माधवराव पेशवे यांच त्यांच्या माता पित्याच्या पश्चात पालनपोषण करणारे त्यांच्यावर पुत्रवत प्रेम करणारे आणि त्यांच प्राणपणाने संरक्षण करणारे सवाई माधवराव लहान असल्याने त्यांच्यावतीने राज्यकारभार चालवणारे विरोधकांना कोंडीत पकडून त्यांना शरण येण्यास भाग पाडणारे मराठ्यांबाबत बदसल्ले देणार्या मुशीरूद्दौलासमोर होयबा ची भूमिका घेणार्या ऎशआरामी नबाब निजामालीला युध्दाव्दारे आव्हान देऊन वठणीवर आणणारे अंतर्गत बंडाळ्या करणार्या आपल्याच सरदारांना पुरून उरणारे हातात तलवार न धरता बुध्दिचातुर्याच्या जोरावर राजकारणाच्या पटावरील प्यादी हलवणारे नाना...नानांच्या असाधारण निष्ठेची आणि मुत्सद्दीपणाची तर ही अविस्मरणीय गाथा आहेच.पण नाना आणि सवाई माधवराव यांच्यातील नात्याची ही हृद्य कहाणी आहे.
ISBN No. | :9789353175597 |
Author | :S S Desai |
Binding | :Paperback |
Pages | :170 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |

