Skip to product information
1 of 2

akshardhara

Shrimant Peshavin Kashibai ( श्रीमंत पेशवीण काशीबाई )

Shrimant Peshavin Kashibai ( श्रीमंत पेशवीण काशीबाई )

Regular price Rs.468.00
Regular price Rs.520.00 Sale price Rs.468.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

राज्यधुरंदर पेशवे बाळाजी विश्वनाथांच्या ज्येष्ठ स्नुषा, दिगंत पराक्रमी थोरल्या बाजीरावसाहेबांच्या धर्मपत्नी, ज्यांच्या कारकिर्दीत मराठा साम्राज्याचा जरीपटका अवघ्या हिंदुस्थानात डौलाने फडकला त्या नानासाहेब उर्फ बाळाजी बाजीरावांच्या मातुश्री म्हणजे काशीबाईसाहेब. अठराव्या शतकात हिंदुस्थानच्या राजकारणाची आरी ज्या हातांनी फिरवली ते हात काशीबाईंच्या कुटुंबातलेच होते. काशीबाई राजकारणापासून सदैव अलिप्त राहिल्या, तरीही पेशवाईची अखंड चढती कमान त्यांनी जवळून पाहिली. 

ISBN No. :9789354192500
Author :Ashwini kulkarni
Publisher :Shabdabrahma Prakashan
Binding :paperbag
Pages :519
Language :Marathi
Edition :2022
View full details