Kalaram Te Kedarnath (काळाराम ते केदारनाथ)
Kalaram Te Kedarnath (काळाराम ते केदारनाथ)
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Out of stock
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अध्यात्म व तत्वज्ञानावर अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत पण ते ग्रंथ वाचून झाल्यावर मनात निर्माण झालेल्या सार्वत्रिक प्रश्नांची उत्तरे मराठी देणारे ग्रंथ मराठी वाड्मयात फारसे आढळत नाहीत काळारम ते केदारनाथ या आत्मशोधाच्या आध्यत्मिक प्रवासाच्या ग्रंथाने ही उणीव भरून काढली आहे आयुष्याचे ध्येय काय असावे आनंदप्राप्ती कशी होते जप तप आहार विहार संन्यास साधना ह्यांचे आध्यात्मातील महत्त्व रोजच्या जीवनात षडरिपूंवर विजय मिळवून प्रेमाने कसे जगावे हे व यासारखे असंख्य प्रश्न सर्वसामान्य वाचकाला पडत असतात ओढ शाश्वत अनुभूतीची हा ग्रंथ वाचल्यानंतर वाचकांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी आत्मियतेने केला आहे
ISBN No. | :9789355260314 |
Publisher | :Rudra Enterprises |
Binding | :Paperback |
Pages | :112 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |