akshardhara
1232 KM (१२३२ किमी)
1232 KM (१२३२ किमी)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
कोव्हिड १९ चा प्रसार रोखण्यासाठी सन २०२० मध्ये लागू झालेल्या देशव्यापी टाळेबंदीमुळे लाखो मजूर उपासमारीला बळी पडले बेरोजगार आणि बेघर झाले यामुळे असाहाय्य आणि लाचार झालेल्या बहुतेकांनी मृत्यूला कवटाळणार्या प्रवासाला सुरूवात करत घरचा रस्ता धरला रितेश आशिष रामबाबू सोनू कृष्णा संदीप आणि मुकेश या बिहारच्या स्थलांतरित मजुरांनी असा प्रवास सायकलवरून सुरू केला सात रात्री आणि सात दिवस चाललेला त्यांचा वेदनादायक प्रवास उत्तर प्रदेशमधील गाझियाबादपासून सुरू झाला आणि त्यांच्या मातृभूमी असलेल्या बिहारमधील सहरसा इथे संपला यादरम्यान पोलिसांच्या काठ्या आणि त्यांनी केलेले अपमान याला मजुरांनी धैर्याने तोंड दिले त्यांनी उपासमार थकवा आणि भीती यांच्याशी लढा दिला १२३२ किमी ही अनिश्चितेच्या भयावह संकटात सापडलेल्या सात पुरूषांच्या असाधारण धैर्याची विलक्षण कथा आहे
ISBN No. | :9789355430052 |
Binding | :Paperback |
Pages | :171 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |