The Millionaire Fastlane ( द मिलिअनेर फास्टलेन )
The Millionaire Fastlane ( द मिलिअनेर फास्टलेन )
Low stock: 5 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
गणितीय माध्यमातून आखलेल्या आसमार्गाने, लक्षाधीश होण्याचा एक जलदगतीमार्ग आहे. या मार्गावरून गेल्यास तुम्ही मृत्यूनंतर श्रीमंत होण्यापेक्षा आत्ताच श्रीमंतीत आयुष्य व्यतीत करू शकता. ज्याच्यावर कोणाचही नियंत्रण नाही आणि अतिशय बेभरवशी अशा शेअर बाजार, नोकर्या आणि गृहनिर्माण बाजारांवर अविचाराने विश्वास ठेवल्यासच संपती निर्माण होऊ शकते अस सांगून, मुख्य प्रवाहातले आर्थिक गुरू तुमची दिशाभूल करतात. तुमची स्वप्नभंग करणारी, आत्मशोषक, हळूहळू श्रीमंत व्हा अशी ठाम समजूत तुमच्यात रूजवतात. ज्यामुळे तुमच सगळ तारूण्य आर्थिक नियोजन करण्यात विरून जात आणि आयुष्याच्या संध्याकाळी केवळ शेअर्सवर मिळणार्या लाभांशातली पांगळी संपत्ती तुमच्या हाती उरते. संपत्ती मिळविण्यासाठी हा मंदगती मार्ग च जर तुम्ही अनुसरायच ठरवल असेल, तर तुमच्या आर्थिक भविष्याच तारू एखाद्या जहाजासारख भरकटेल आणि केवळ आशा व प्रार्थना करणच हाती उरेल.
ISBN No. | :9789355430182 |
Author | :M J Demarco |
Publisher | :Manjul Publishing House |
Translator | :Savita Mhasakar |
Binding | :paperbag |
Pages | :418 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |