akshardhara
Shaley Prashasan Ani Manavi Sabandha ( शालेय प्रशासन आणि मानवी संबंध )
Shaley Prashasan Ani Manavi Sabandha ( शालेय प्रशासन आणि मानवी संबंध )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
इमारती, संगणक,आधुनिक उपकरणे आणि या भौतिक सुविधा वापरण्याची कौशल्ये या गोष्टी कोणत्याही संस्थेत नक्कीच महत्त्वाच्या असतात; परंतु संस्थेत कार्यप्रेरणेने भारलेली माणसे नसतील, तर त्या कवडीमोल ठरतात. याउलट कार्यप्रेरणेने भारलेली माणसे नसतील, तर त्या कवडीमोल ठरतात. याउलट कार्यप्रेरणेने भारलेली माणसे अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही संस्थेला प्रगतीच्या उच्च शिखरावर नेऊन ठेवू शकतात. कोणत्याही संस्थेचे ऑडिट करताना पैशाचा आणि भौतिक साधनांचा वापर योग्य रीतीने केला जातो की नाही, हे तपासण्यावरच प्रामुख्याने भर दिला जातो. त्यात मानवी संपत्तीबाबत उल्लेख नसतो. कोणत्याही संस्थेत माणसांची जपणूक करणे खूपच महत्त्वाचे असते. या पुस्तकात मानवी संबंधांच्या विविध पैलूंचा ओघवत्या भाषशैलीत ऊहापोह केलेला आहे. आवश्यक तेथे सैध्दान्तिक पार्श्वभूमी सोदाहरण स्पष्ट केली आहे. शालेय शिक्षणाबरोबरच इतर क्षेत्रांतील संस्थांसाठीसुध्दा हे पुस्तक नक्कीच उपयोगी होईल.
ISBN No. | :9789355430335 |
Author | :Dr Vasant Kalpande |
Publisher | :Manjul Publishing House |
Binding | :paperbag |
Pages | :165 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

