Girl In White Cotton ( गर्ल इन व्हाइट कॉटन )
Girl In White Cotton ( गर्ल इन व्हाइट कॉटन )
Regular price
Rs.359.10
Regular price
Rs.399.00
Sale price
Rs.359.10
Unit price
/
per
Low stock: 5 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अंतराला आपल्या आईने घेतलेल्या निर्णयांमागील गुरुसाठी लग्नबंधन तोडण; भिकार्यासारख रस्त्यावर मुक्काम करण; अनोळखी चित्रकाराबरोबर एकत्र राहण कारण कधीही समजली नाहीत. पण ताराला स्मृतिभ्रंश होऊ लागल्यावर मात्र त्या दोघींना छळणार्या, त्यांच्या सामायिक भूतकाळाशी तडजोड करण्यासाठी अंतराने प्रयत्न सुरु केले. या प्रयत्नांमध्येच अंतराला स्वत:च्या मनात दडलेल्या चिंता, अकारण वाटणार भय आणि तारापेक्षा मीदेखील फारशी वेगळी नाही या वास्तवाची लख्ख जाणीव झाली. गर्ल इन व्हाइट कॉटन हे पुस्तक कौटुंबिक बंध आणि वंचना यातील अस्पष्ट रेषेचा वेध घेते.
ISBN No. | :9789355430339 |
Author | :Avani Doshi |
Publisher | :Manjul Publishing House |
Translator | :Ulka Raut |
Binding | :paperbag |
Pages | :228 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |