Skip to product information
1 of 2

akshardhara

Practical Steps To Think And Grow Rich (प्रॅक्टिकल स्टेप्स टू थिंक अँन्ड ग्रो रिच)

Practical Steps To Think And Grow Rich (प्रॅक्टिकल स्टेप्स टू थिंक अँन्ड ग्रो रिच)

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

कित्येक वर्षांपूर्वी नेपोलियन हिल या युवा पत्रकाराने पाचशेहून अधिक करोडपातीच्या मुलाखती घेतल्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी २५,००० पेक्षा जास्त अशा केस स्टडीज अभ्यासल्या जी माणसं अपयशी ठरली होती. यशच गुपित उघड करणं आणि ते संपूर्ण जगासमोर ठेवणं हा त्याचा प्रत्यामागील हेतू होता. त्यांचा दृष्टिकोन आणि प्रयत्नच फळ हे थिंक अँड ग्रो रिच या अभावी पुस्तकाच्या रूपाने समोर आलं, तेव्हापासून या पुस्तकाच्या दिड करोडपेक्षा अधिक प्रतीची विक्री संपूर्ण जगभरात झालेली आहे. या पुस्तकामुळे करोडो वाचकांना तसंच जागतिक नेत्यांना प्रेरणा व मार्गदर्शन मिळालं आहे.

ISBN No. :9789355430625
Author :Nepolean Hill
Publisher :Manjul Publishing House
Binding :Paperback
Pages :326
Language :Marathi
Edition :2022
View full details