Animal Farm ( अॅनिमल फार्म )
Animal Farm ( अॅनिमल फार्म )
Regular price
Rs.157.50
Regular price
Rs.175.00
Sale price
Rs.157.50
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
का अत्याचारग्रस्त समाजाच्या निरंकुश सत्तेच्या वरवंट्याखाली जाणाऱ्या आंधळ्या वाटचालीच हे झोबणारं विडंबन आहे. मेनर फार्मवरचे प्राणी आपल्या क्रूर आणि दुराचारी मालकाची म्हणजे माणसाची गुलामगिरी करताना त्याच्याकडून मिळणाऱ्या वाईट वागणुकीने गांजलेले आहेत. ओल्ड मेजर नावाच एक प्रेषितासमान डुक्कर भविष्यातील काल्पनिक आदर्श जीवनाची लालूच दाखवून सगळ्या प्राण्यांना भडकावतं. मेजरच्या मार्गदर्शनाखाली ते छळवणुकीपासून मुक्त असणार आयुष्य घडवता यावं म्हणून क्रांती करतात.
ISBN No. | :9789355430656 |
Author | :George Orwell |
Publisher | :Manjul Publishing House |
Translator | :Sushrut Kulkarni |
Binding | :paperback |
Pages | :131 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |