akshardhara
Rahul Bajaj Ek Asamanya Jivan ( राहुल बजाज एक असामान्य जीवन )
Rahul Bajaj Ek Asamanya Jivan ( राहुल बजाज एक असामान्य जीवन )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आम्ही स्पर्धेला समोरून शिंगावर घेत होतो. मी मुख्यत्वेकरून तीन गोष्टींवर लक्ष दिले. मी म्हणालो की, त्या तीन गोष्टी म्हणजे आपली उलाढाल मोठी हवी, किंमत सर्वांत कमी हवी आणि गुणवत्ता सर्वोत्तम हवी. हे अगदीच सोपे आहे आणि ते समजायला काही उच्च बुध्दिमत्ता लागत नाही. हे शिकायला तुम्हाला हार्वर्ड येथेही जावे लागत नाही. मात्र या तीन गोष्टी तुमच्याकडे नसतील, तर तुम्ही संकटात सापडू शकता हे समजून जा. बाकीच्यांना तसे करणे जमले नाही आणि त्यांना आमच्याशी दर्जा किंवा किंमत यांविषयी स्पर्धा करणेही शक्य झाले नाही. उत्तम दर्जासाठी अत्याधुनिक आणि तोडीस तोड असे तंत्रज्ञान लागते आनि तेच मी सातत्याने साध्य करीत गेलो. मला या दोन्ही बाबी साध्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरचे उत्पादन गरजेचे होते, त्यामुळे विस्तारासाठी मंजुरी मिळवायला म्हणून मी वारंवार दिल्लीच्या वार्या करीत होतो.
ISBN No. | :9789355431516 |
Author | :Gita Piramal |
Publisher | :Manjul Publishing House |
Translator | :Savita Damle |
Binding | :Paperback |
Pages | :365 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

