Skip to product information
1 of 2

akshardhara

Raman Maharshi ( रमण महर्षी )

Raman Maharshi ( रमण महर्षी )

Regular price Rs.269.10
Regular price Rs.299.00 Sale price Rs.269.10
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

श्री रमण महर्षींना भारतातील सर्वाधिक महत्त्वाच्या सार्वकालिक ऋषींमध्ये स्थान दिलं जातं. सतराव्या वर्षी त्यांना आध्यात्मिक जागृतीचा अनुभव आला. त्यानंतर ते अरूणाचलाच्या पवित्र पर्वतरांगांमध्ये गेले. त्यांच्याभोवती शिष्यांचा समुदाय गोळा झाला आणि बघता बघता त्यांची संख्या वाढत गेली. तिथे त्यांच्या सान्निध्यात आलेल्या कार्ल युंग, हेन्री कार्टियर- ब्रेसन आणि सॉमरसेट मॉम यांच्यासारख्या प्रभावी लेखक, कलाकार आणि साधक असलेल्या व्यक्तींच्या आयुष्यांना त्यांचा परीसस्पर्श झाला. आजतागायत जगभरातील लाखो लोकांना त्यांच्या शिकवणुकीतून स्फूर्ती मिळाली आहे आणि अद्यापही लाखो जणांना ती मिळत आहे.  

ISBN No. :9789355431615
Author :Arthur Osborne
Publisher :Manjul Publishing House
Translator :Meena Shete Sambhu
Binding :Paperback
Pages :208
Language :Marathi
Edition :2023
View full details