akshardhara
Sardar Patel ( सरदार पटेल )
Sardar Patel ( सरदार पटेल )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सरदार वल्लभभाई पटेल यांच्यापेक्षा भारतीय राष्ट्राचे रक्षण आणि बचाव करण्यासाठी झटलेले राजकीय व्यक्तिमत्त्व बहुधा अर्वाचीन इतिहासामध्ये अन्य कोणीही नसेल. परंतु उपरोधाची बाब म्हणजे लोकशाहीवादी, स्वतंत्र भारत निर्माण करण्यासाठी पटेलांनी ब्रिटिशकालीन भारतातील एक एक संस्थान सांधून तुकड्या तुकड्याने भारताचा नकाशा एकत्र आणण्याला सत्तर वर्षे उलटल्यानंतरही आपल्या देशाच्या जडणघडणीतील पटेलांच्या प्रचंड योगदानाविषयी खूप कमी आकलन किंवा कौतुक आहे. जर महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील आध्यात्मिक गाभा होते आणि जवाहरलाल नेहरू हे स्वप्नील आदर्शवाद होते, तर राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीला आणि स्वतंत्र्य भारताच्या सुरुवातीच्या संकल्पनांना एकत्र बांधून ठेवणारा महत्त्वपूर्ण व्यवहारवाद हा सरदार पटेलांनी आणला होता.
ISBN No. | :9789355431714 |
Author | :Hindol Sengupta |
Publisher | :Manjul Publishing House |
Binding | :paperbag |
Pages | :338 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

