Skip to product information
1 of 2

akshardhara

Napasanti Swikaranyache Dhairya ( नापसंती स्वीकारण्याचे धैर्य )

Napasanti Swikaranyache Dhairya ( नापसंती स्वीकारण्याचे धैर्य )

Regular price Rs.450.00
Regular price Sale price Rs.450.00
-Liquid error (snippets/price line 90): divided by 0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

या पुस्तकात अल्फ्रेड अ‍ॅडलरच्या सिध्दान्तांचा वापर केला आहे. त्या आधारे एक तत्त्वज्ञ आणि एक तरूण यांच्यातील ज्ञानवर्धक संभाषण यात मांडल आहे. फ्रॉईड आणि युंग यांच्याप्रमाणेच अ‍ॅडलर हे मानसशास्त्राच्या जगातील महान व्यक्तींपैकी एक होते. या पुस्तकात, तत्त्वज्ञ आपल्या शिष्याला सांगतो की, आपण सर्व जण भूतकाळातील अनुभव, शंका आणि इतर लोकांच्या अपेक्षांचं बंधन यांतून कशा प्रकारे मुक्त होऊन आपलं जीवन जगू शकतो. ही विचारसरणी मुक्त करणारी आहे, त्यामुळे आपण स्वत:ला बदलण्याचे साहस विकसित करू शकतो, तसंच आपण स्वत: आखून घेतलेल्या किंवा आपल्या सभोवतालच्या लोकांनी आपल्यासाठी निश्चित केलेल्या मर्यादांकडे दुर्लक्ष करू शकतो.

ISBN No. :9789355432025
Author :Ichiro kishimi And Fumitake koga
Publisher :Manjul Publishing House
Translator :Sudarshan Athawale
Binding :Paperback
Pages :290
Language :Marathi
Edition :2023
View full details