Gada (गाडा)
Gada (गाडा)
Regular price
Rs.234.00
Regular price
Rs.260.00
Sale price
Rs.234.00
Unit price
/
per
Low stock: 10 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
गाडा' वाचताना गावजीवनाच्या भवतालात आढळणार्या अनेक व्यक्तींची आठवण ताजी होते. ही सर्व माणसं आपल्या परिघातच असतातच तरीही त्यांची नेमकी नोंद आपण घेतलेली नसते. मात्र संवेदनशील मनाने आणि काहीशा तठस्थपणाने जेव्हा आपण याकडे पाहू लागतो तेव्हा त्यातले बारकावे दिसू लागतात. पुणे जिल्याहातील ग्रामीण भागातून आलेल्या एका तरुणास आपल्या परिसरातील माणसांवर लिहावंसं वाटलं इतकाच याचा पैसा नाही, तर मराठी साहित्यविश्र्वाने दखल घ्यावी ही धडपडही त्यात आहे. '
ISBN No. | :9789356070745 |
Author | :Akshay Temkar |
Publisher | :Vari Publications |
Binding | :Paperback |
Pages | :240 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |