Vivahachi Vahivat (विवाहाची वहिवाट)
Vivahachi Vahivat (विवाहाची वहिवाट)
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Low stock: 2 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
स्त्री व पुरुष ही जीवनाची अर्धांगे आहेत. ती एकत्र आली की पूर्णता येते. एकत्र येण्याचा प्रतिष्टित व समाजमान्य मार्ग म्हणजे विवाह. तो सुखी व संपन्न व्हावा अशी अपेक्षा असते. सामान्यात: तो तसा होतोही. पण कधी कधी बिनसते, घर्षण होते, ठिणग्या उडतात, मतभेद कडू होतात. एकमेकांबरोबर राहणे वागणे अवघड बनते. शेवटी ते लग्न मोडते. पण माणसे त्या जळालेल्या विवाहाची धग सोसत जगत राहतात.प्रत्येक पायरीवर आता काय करावे हा प्रश्न पडतो. विवाह संकल्पनेला कायद्याने मान्यता दिलेली आहे, बिनसणारा मोडलेला विवाह आणि नंतरचे परिणाम या सर्वांबद्दल कायद्याची काही भूमिका आहे. ती या पुस्तकामध्ये नीटपणे, सोप्या भाषेत, विस्ताराने समजावून सांगितली आहे.
ISBN No. | :9789356201934 |
Publisher | :Marathawada Mitra Mandalache Shankarrao Chavhan Vidhi Mahavidyalay |
Binding | :paperbag |
Pages | :280 |
Language | :Marathi |
Edition | :1 |